आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांवर पापड विकताना दिसला बॉलिवूडचा हा सुपरस्टार, ओळखू शकले नाहीत लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूरः अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये तो चक्क रस्त्यांवर पापड विकताना दिसतोय. हृतिकचे हे फोटोज जयपूरपासून 90 किमी. दूर असलेल्या सांभर रोडवर क्लिक झालेले आहेत. येथे तो त्याच्या आगामी 'सुपर 30' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यामध्ये तो सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमारची भूमिका वठवतोय. हृतिक त्याच्या भूमिकेत एवढा समरस झाला, की शूटिंगदरम्यान त्याला क्षणभर ओळखणे कठीण झाले. अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करणा-या पुरुषाच्या रुपात हृतिक यामध्ये दिसतोय. 

 

पुढील स्लाईड्सवर तुम्हीही बघा, हृतिकचे शूटिंग सेटवरचे काही निवडक फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...