आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोक व्यक्त करताना रामगोपाल वर्मा म्हणाले- ​मी श्रीदेवीचा प्रचंड तिरस्कार करतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलीवुड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाल्याच्या बातमीनंतर सगळी हिंदी सिनेसृष्टी शोकसागरात बुडालेली आहे आणि शातच सिने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी एक पत्र लिहून, ‘मी श्रीदेवी आणि देवाचा प्रचंड तिरस्कार करतो’ असे म्हटले आहे. या पत्रातून रामगोपाल वर्मा यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी एकानंतर एक ट्विट केले आहेत. रामगोपाल् वर्मा यांनी श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याला देवाला जबाबदार धरून दोष दिला आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा रामगोपाल वर्मा यांनी आणखी काय ट्विट्स केलेत.....

बातम्या आणखी आहेत...