आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकटीच हॉलिडे एन्जॉय करतेय ही अभिनेत्री, सध्या हातात नाही कोणताच अॅक्टिंग प्रोजेक्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : इलियाना डिक्रूज सध्या हॉलिडे एन्जॉय करतेय. तिने सोशल मीडियावर नुकतेच व्हॅकेशनचे फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ती स्कूबा डायविंग करताना दिसतेय तर कधी ती झ-या जवळ बसून फ्री मूडमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. सध्या इलियाना फिजीमध्ये व्यस्त आहे. येथे ती एकटीच सुट्टया एन्जॉय करतेय. इलियाना जवळ सध्या कोणताच चित्रपट नाही. 


फोटोग्राफरला डेट करतेय इलियाना...
- इलियाना सध्या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनला डेट करतेय. दोघांचे नाते बॉलिवूडमध्ये कुणापासूनही लपलेले नाही. 
- काही वर्षांपुर्वी एका अवॉर्ड सेरेमनीमध्ये एकत्र दिसल्यानंतर यांचे नाते चर्चेत आले.
- इलियाना गेल्या 4 वर्षांपासून नीबोनसोबत आहे. तिने पब्लिकली रिलेशनशिप स्विकारली आहे. असेही वृत्त आहे की, तिने नीबोनसोबत गुपचुप लग्नही केले आहे.

 

'देवदासु' आहे इलियानाचा डेब्यू चित्रपट
- पुण्यात 1 नोव्हेंबर 1987 मध्ये इलियानाचा जन्म झाला. ती गोव्याच्या कॅथोलिक कुटूंबातून आहे.
- इलियानाची मातृभाषा कोंकणी आहे. सुरुवातीच्या काळात इलियानाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. 2008 मध्ये आलेल्या 'देवदासु' चित्रपटातून तिने डेब्यू केला.
- तर बॉलिवूडमध्ये तिने अनुराग बासुच्या 'बर्फी' या चित्रपटातून 2012 मध्ये डेब्यू केला. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा होती.
- यानंतर इलियानाने 'फटा पोस्टर निकला हीरो', 'मैं तेरा हीरो', 'हैप्पी एंडिंग', 'किक-2' आणि 'रुस्तम' सारख्या हिंदी चित्रपटात काम केले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इलियाना डिक्रूजच्या व्हॅकेशन दरम्यानचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...