आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला बेडवर परपुरुषासोबत बघितल्यानंतर पतीजवळ असतात 3 ऑप्शन, तो निवडतो हा पर्याय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः हा एक विनोद असून गुरुवारी रिलीज झालेल्या एका ट्रेलरमध्ये ऐकायला मिळाला. (व्हिडिओ तुम्ही शेवटच्या स्लाईडवर बघू शकता.) हा ट्रेलर अभिनेता इरफान खान, अरुणोदय सिंह, कीर्ती कुल्हरी आणि दिव्या दत्ता स्टारर ब्लॅकमेल या आगामी चित्रपटाचा आहे. येत्या 6 एप्रिल रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. ट्रेलरमध्ये इरफान खान एक जोक त्याच्या एका मित्राला ऐकवत असतो. या जोकनुसार, एक पती त्याच्या पत्नीला सरप्राइज देण्यासाठी घरी लवकर पोहोचतो. पण घरी पोहोचल्यानंतर त्याला त्याची पत्नी परपुरुषासोबत बेडवर रोमान्स करताना दिसते. हे बघून त्याच्याजवळ तीन ऑप्शन असतात. त्यापैकी तो एक पर्याय निवडतो.

 

काय आहेत, हे ऑप्शन जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...