आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीही राहू शकता अक्षय कुमारसारखे फिट, फॉलो करा त्याच्या या 7 गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट शुक्रवारी रिलीज होतोय. चित्रपटात अक्षय हा सुपरहीरो आहे. या चित्रपटात तो महिलांना पीरिडड्सच्या काळात येणा-या अडचणींविरोधात तो आवाज उठवतो. यासोबतच सॅनिटरी पॅड तयार करण्याची मशीन तयार करुन त्यांना कमी पैशात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देतो. अक्षयच्या रिअल लाइफविषयी बोलायचे झाले तर 50 वर्षांचा अक्षय अनेक गोष्टींमध्ये सुपरहीरो आहे. फिटनेसच्या बाबतीत करणचे नाव एक नंबरला आहे. 


हे आहे अक्षयच्या फिटनेसचे रहस्य
- 2017 मध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये अक्षय कुमारने आपले फिटनेस सीक्रेट्स शेअर केले होते.
- अक्षयने सांगितले की, "मी माझी फॅमिली आणि वर्कआउटकडे लक्ष ठेवतो. कधीच स्ट्रेस घेत नाही, नेहमी खुश राहतो."
- हेल्दी लाइफविषयी अक्षय म्हणाला की, यामागे कोणतेच विज्ञान नाही. प्रत्येकाने फक्त साधेपणाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


अक्षयच्या जीवनातील अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुरु करुन फिट राहू शकतो. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अक्षय कुमारच्या 7 गोष्टी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...