आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तबादलो से इलाके बदलते है, ईरादे नही... हे आहेत अमरीश पुरीचे फेमस डायलॉग्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुडच्या जास्तीत जास्त फिल्ममध्ये व्हिलेनची भुमिका साकारणा-या अमरीश पुरीची आज 12 वी डेथ अॅनव्हर्सरी आहे. 12 जानेवारी 2005 मध्ये ब्रेम हँमरेजमुळे यांचा मृत्यू झाला होता. अनेक सुपरहिट फिल्ममध्ये काम करणा-या अमरीश पुरी यांनी फिल्ममध्ये वेगवेगळ्या भुमिका साकरल्या. त्यांनी व्हिलेनसोबतच कॉमेडी, अॅक्शन आणि मसाला फिल्ममध्ये काम केलेय. काही फिल्ममधील त्यांचे डायलॉग्सची खुप प्रसिध्द होते. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अमरीश पुरीचे काही प्रसिध्द डायलॉग्सविषयी सांगणार आहोत. या फिल्ममध्ये केलेय काम...

 

 

अमरीश पुरी यांनी  'रेश्मा शेरा' (1971), 'मंथन' (1976), 'भूमिका' (1977), 'दोस्ताना' (1980), 'नसीब' (1981), 'शक्ति' (1982), 'अंधा कानून' (1983), 'नगिना' (1986), 'इलाका' (1989), 'घायल' (1990), 'रिश्ते' (2002), 'मुझसे शादी करोगी' (2004), 'एतराज' (2004) यासोबतच अनेक फिल्ममध्ये काम केलेय...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अमरीश पुरीचे काही प्रसिध्द डायलॉग्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...