आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्लॅक पँथर'ने अवघ्या 4 दिवसांत टॉप 5 बॉलिवूडला पछाडले, एवढी आहे कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मार्वल स्टूडिओचा 'ब्लॅक पँथर' हा हॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने 427 मिलियन डॉलर अर्थात सुमारे 2769 कोटींचा व्यवसाय केला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, या चित्रपटाच्या कमाईने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. वर्ल्डवाइड  कलेक्शनमध्ये बॉलिवूडचे टॉप 5 चित्रपट ब्लॅक पँथरच्या कमाईच्या तुलनेत कुठे आहेत,  हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...


नोट : 'ब्लॅक पँथर' या चित्रपटाचे चार दिवसांच्या कमाईचे आकडे आणि बॉलिवूड चित्रपटांचे लाइफटाइम कलेक्शन वर्ल्डवाइड बॉक्सऑफिसच्या आधारावर घेण्यात आले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...