आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत अजय देवगणची अपकमिंग फिल्म 'RAID'चे 9 दमदार डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'रेड' या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला आहे. ट्रेलरला यूट्युबवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अवघ्या सहा तासांत हा ट्रेल 1.6 मिलियन लोकांनी बघितला. ट्रेलरमध्ये एकीकडे अजय देवगण आणि सौरभ शुक्ला यांच्या दमदार अभिनयासोबतच त्यांची डायलॉग डिलिवरीसुद्धा लक्ष वेधून घेत आहे. 


कुणी लिहिले चित्रपटातील संवाद...  
- चित्रपटातील संवाद रितेश शाह यांनी लिहिले आहेत. संवादांसोबतच पटकथासुद्धा रितेश यांचीच आहे.

- रितेश यांनी यापुर्वी 'पिंक', 'एअरलिफ्ट' आणि 'कहानी' या चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू स्टारर 'पिंक' या चित्रपटातील संवाद लेखनासाठी रितेश यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- रितेश यांनी सर्वप्रथम 'कगार' या मालिकेची स्टोरी लिहिली होती. चित्रपटसृष्टीत त्यांनी 'होम डिलिवरी' (2005) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले होते.

 

16 मार्च रोजी रिलीज होणार 'रेड'

- 'रेड' हा चित्रपट येत्या 16 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

- राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि सौरभ शुक्ला यांच्याशिवाय इलियाना डिक्रूज, गायत्री अय्यर आणि अमित सयाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


पुढील स्लाईड्सवर वाचा, 'रेड' या चित्रपटातील दमदार डायलॉग्स...

बातम्या आणखी आहेत...