आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्सच्या यादीत झळकणारी भूमी अशी झाली होती फिट टू फॅट, वापरला होता हा फंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या भूमी पेडणेकर चर्चेत आहे. कारण नुकत्याच जाहिर झालेल्या फोर्ब्स '30 अंडर 30' च्या यादीत तिने स्थान पटकावले आहे. 2015 मधील 'दम लगाके हईशा' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने लठ्ठ महिलेची भूमिका साकारली होती. परंतू या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर तिचा स्लिम लुक पाहून सर्वच लोक चकित झाले. तिने चार महिन्यात 21 किलो वजन कमी केले होते. याचे पुर्ण क्रेडिट ती एक्सरसाइज आणि हेल्दी डायटला देते. आपल्या डायटविषयी तिने विविध मॅगझीन्सला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. या आधारावर आम्ही तुम्हाला भूमीने कसे वजन कमी केले ते सांगणार आहोत...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या भूमीचा डायट प्लान...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...