आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rewind 2017: मराठी, हिंदी, साऊथ इंडस्ट्रीतील या 22 कलाकारांनी जगाचा घेतला कायमचा निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 2017 हे वर्ष आता सरत आलं असून 2018 कडे आता सगळ्यांचा नजरा लागल्या आहेत. मात्र हे वर्ष अनेक चांगल्या आणि वाईट आठवणींसाठी सगळ्यांच्याच कायमचे स्मरणात राहणार आहे. यावर्षभरात मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक  नावाजलेल्या कलाकारांना प्रेक्षकांनी कायमचे गमावले आहे. कुणी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली तर कुणाचे हार्ट अटॅकने निधन झाले.

 

या पॅकेजमधून एक नजर टाकुया, मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कोणकोणत्या सेलिब्रिटींनी यावर्षी जगातून कायमची एक्झिट घेतली...

बातम्या आणखी आहेत...