आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मेर रश्क ऐ कमर' गाण्यात आले असे-असे शब्द, तुम्हाला माहिती आहे का अर्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : गाणे हे बॉलिवूड चित्रपटांचे प्राण असतात. अनेक गाणे लोक वारंवार ऐकत असतात, परंतू त्यामध्ये शब्दांचे अर्थ जास्तीत जास्त लोकांना माहिती नसतात. गाण्यात वापरण्यात आलेल्या अशाच काही शब्दांचे अर्थ सांगण्यासाठी आम्ही एक नवीन सीरीज सुरु करत आहोत. यामधील सर्वात पहिले गाणे म्हणजे 2017 मध्ये सर्वात प्रसिध्द झालेले रामँटिक 'मेरे रश्के कमर' हे गाणे. या गाण्यात वापरण्यात आलेल्या शब्दांचे अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे गाणे 'बादशाहो' चित्रपटात अजय देवगण आणि इलियाना डिक्रूजवर आधारित आहे. गाण्याच्या शब्दांवर टाकूया एक नजर...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गाण्यांच्या शब्दांचे अर्थ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...