आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क - संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्या देशभरातील प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने 4 राज्य सरकारांच्या बॅनला स्थगिती देत प्रदर्शनाला हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यावर आता प्रेक्षकांनीच चित्रपटाच्या विरोधात उभे राहून चित्रपट चालू देवू नये असे आव्हान करणी सेनेने केले आहे. पण तसे होइल अशी शक्यता अगदीच कमी आहे. उलट 'पद्मावत' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रतिसाद मिळणार असे दिसत आहे. कदाचित हा 2018 मधील सर्वात यशस्वी चित्रपटही ठरू शकतो. यामागे बरीच कारणेही आहेत. अशी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तगडी कमाई करू शकतो हे आपण या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या कारणांमुळे बॉक्स ऑफिसवर होईल पद्मावतची धूम...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.