आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 9 चित्रपटात हिरो बनले व्हिलन, तरीही केली मोठी कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय लीला भन्साळींचा वादग्रस्त चित्रपट 'पद्मावत' ने वर्ल्डवाइड 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटात रणवीर सिंहने अल्लाउद्दीन खिल्जीची निगेटिव्ह भूमिका साकारली होती. परंतू हिरोने निगेटिव्ह भूमिका साकारुनही चित्रपटाने तगडी कमाई करण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही बॉलिवूडमध्ये अनेक हिरोंनी निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. तरीही त्यांच्या चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगणार आहोत. ज्यामध्ये हिरोंनी निगेटिव्ह भूमिका साकारली आहे.


(नोट : कमाईचे सर्व आकडे बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमनुसार आहेत.)


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, हिरोंची निगेटिव्ह भूमिका असूनची हिट झालेल्या चित्रपटांविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...