आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 Facts : प्राण यांनी केल्या होत्या 350 पेक्षा जास्त चित्रपट, घेत होते अमिताभपेक्षा जास्त जास फीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 फेब्रुवरी 1920 ला नवी दिल्लीतील बल्लीमारानमध्ये ब्रिटिश भारतात जन्मलेल्या प्राण यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले. यावेळी त्यांनी हिरोपासून व्हिलेनच्या भूमिका साकारल्या. परंतू त्यांच्या लाइफच्या काही फॅक्ट्सविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती नाही. आता त्यांच्या नावाविषयी जाणुन घ्या... प्राण यांचे पुर्ण नाव प्राण कृष्ण सिकंद होते. 

 

वडीलांच्या नोकरीमुळे देशाच्या विविध भागात झाले प्राण यांचे शिक्षण
- प्राण यांचे वडील सरकारी सिव्हिल कोन्ट्रॅक्टर होते. यामुळे त्यांचे शिक्षण भारतातील विविध भागांमध्ये झाले. यामध्ये कपूरथला(पंजाब), उन्नाव, मेरठ, रामपु(उत्तर प्रदेश) आणि देहरादून(उत्तराखंड) हे महत्त्वाचे भाग आहेत.
- यानंतर प्राण यांना फोटोग्राफर बनण्याची इच्छा झाली. त्यांनी दिल्लीच्या दास अँड कंपनीमध्ये काम शिकणे सुरु केले.
- एक फोटोग्राफर म्हणून प्राण यांनी पहिला जॉब केला तेव्हा त्यांची सॅलरी 200 रुपये प्रति महिना मिळत होते. परंतू त्यांनी ही नोकरीसोडून फक्त 50 रुपयांमध्ये 'यमला जट'(1940) मध्ये काम केले.

 

मुंबईमध्ये येण्यापुर्वी केले आहेत 22 चित्रपट
- 1942 ते 1947 च्या काळात प्राण लाहोरमध्ये होते. या काळात त्यांनी जवळपास 22 चित्रपटात काम केले. परंतू फाळणीमुळे त्यांचे करिअर थांबलें होते.
- प्राण खुप लाजाळू होते. शौकत हुसैन यांचा चित्रपट 'खानदान' (1942) मध्ये ते नूरजहाचे हीरो बनून आले. हा चित्रपट सुपरहिट झाला. परंतू प्राण यांना रोमँटिक हिरो बनने पसंत आले नाही. ते म्हणायचे की, मला झाडांमध्ये चकरा मारणे जमत नव्हते. यानंतर मी हिरो म्हणून काम केले नाही.
प्राण यांच्या आयुष्याचे असेच 13फॅक्ट्स, पुढील स्लाइडवर क्लिक करुन घ्या जाणुन...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...