आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • सलमान खान, फिल्म रेस 3, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस, डेजी शाह, अनिल कपूर, Salman Khan Film Race 3 Dialogues

'परिवार के लिए किसी की जान भी लेनी पडे तब भी हम पीछे नहीं हटेंगे', हे आहेत 'रेस 3'चे दमदार डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्कः सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'रेस 3' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सलमान खानची दमदार अॅक्शन  करताना दिसतोय. इतकेच नाही तर ट्रेलरमधील त्याची डायलॉग डिलिव्हरीही उत्कृष्ट आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला सलमानचा डायलॉग आहे, 'ये रेस जिंदगी की रेस है... किसी की जिंदगी लेकर ही खत्म होगी'. सलमानशिवाय ट्रेलरमध्ये बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस, डेजी शाह, अनिल कपूर यांचीही डायलॉग डिलिव्हरी उत्तम आहे. हा चित्रपट रेमो डिसुजा यांनी दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी रेमो यांनी 'एबीसीडी' आणि 'एबीसीडी 2' हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 15 जून रोजी 'रेस 3'  हा चित्रपट रिलीज होणार आहे.


पुढे वाचा,  'रेस 3'चे हे दमदार डायलॉग्स...

बातम्या आणखी आहेत...