आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप लोग मेरा साथ छोड़कर गए... तो जिंदगी, हे आहेत श्रीदेवीचे फेमस डायलॉग्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिचे शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हार्ट अटॅकने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने या जगातून कायमची एक्झिट घेतली. भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशीसोबत दुबईत होती. बॉलिवूडच्या चांदनीच्या अकाली एक्झिटने अवघ्या बॉलिवूडसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाली येथे जन्मलेल्या श्रीदेवीने 50 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2017 मध्ये श्रीदेवीच्या फिल्मी करिअरला 50 वर्षे पूर्ण झाली होती.

 

श्रीदेवीच्या चित्रपटांतील संवादांविषयी बोलायचे झाल्यास, अनंक संवाद हे खासगी आयुष्यात शिकवण देणारे आहेत. मग 'मॉम' या चित्रपटातील 'गलत और बहुत गलत में से चुनना हो, तो आप क्या चुनेंगे' हा संवाद असो, किंवा 'घर-संसार' 'जो बडो की डांट खा लेता है, वो जिंदगी की ठोकरें नहीं खाता' हे संवाद लोकप्रिय झाले.  


पुढील स्लाईड्सवर वाचा, श्रीदेवीचे गाजलेले डायलॉग्स...

बातम्या आणखी आहेत...