आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत बॉलिवूड स्टार्सच्या मुलांची नावे, अर्थ जाणून तुम्हाला ठेवावे वाटतील असे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड स्टार्स आपल्या मुलांसाठी नेहमीच यूनिक नावांचा वापर करतात. त्यांच्या फॅन्सलाही ते नाव आवडतात आणि ते त्यांना आपल्या मुलांचीही हीच नावं ठेवायची असतात. परंतू अनेकांना या नावांचा अर्थ माहिती नसतो. आता करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूरचेच नाव बघा... या नावामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले होते. अनेक सोशल मीडिया यूजर्स, संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता. परंतू तैमूर या नावाचा अर्थ आयरन म्हणजेच लोखंड असा होतो. 


अशाच प्रकारे जाणुन घ्या दूस-या स्टार्स किड्सच्या नावांचे अर्थ, पुढील स्लाइडवर क्लिक करुन घ्या जाणुन...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...