आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तकलीफ उन प्यादों से जो देश बेचकर धंधा चला रहे हैं', हे आहेत अय्यारीचे धांसू डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायरेक्टर नीरज पांडे यांचा 'अय्यारी' चित्रपट रिलीज झालाय. चित्रपटात मनोज वाजपोयीसोबतच सिध्दार्थ मल्होत्राच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. चित्रपटात रकुल प्रीत सिंह, अनुपम खेर, नसीरुद्दीन शाहसोबतच अनेक स्टार्स आहेत. चित्रपाटत मनोज वाजपेयी आणि सिध्दार्थ मल्होत्रामध्ये खुप चांगले डायलॉग्स आहेत. हा चित्रपट भ्रष्टाचार याविषयावर आहे. चित्रपटात एकापेक्षा एक चांगले डायलॉग्स आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला चित्रपटाचे काही डायलॉग्स सांगणार आहोत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अय्यारीचे काही डायलॉग्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...