आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'औरत के लिए शर्म से बड़ी कोई बीमारी नहीं होती\', असे आहेत पॅडमॅनचे डायलॉग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारचा चित्रपट 'पॅडमॅन' शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर प्रमूख भूमिकेत आहेत. आर बाल्की यांनी चित्रपटाचे डायरेक्शन केलेय. पीरिअड्स आणि सॅनेटरी नॅपकिन सारख्या विषयांवरील या चित्रपटाला चांगलाच रिस्पॉस मिळत आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सने चित्रपटाला आणि या चित्रपटाच्या विषयाला सपोर्ट केला आहे. आज आम्ही तुम्हाला चित्रपटातील काही चांगले डायलॉग्स सांगणार आहोत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या चित्रपटातील महत्त्वाचे डायलॉग्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...