आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटर फॉलोअर्समध्ये अक्षयने आमिरला टाकले मागे, सेक्सी वूमनला Top-10 मध्ये नाही स्थान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोशल साइट ट्विटरवर बॉलिवूड सेलेब्सच्या फॉलोअर्सचे प्रमाण वाढत चालले आहे. नुकतेच ट्विटर इंडियाने सेलिब्रिटीजच्या फॉलोअर्सची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, अक्षयकुमार आणि आमिर खान हे मागे पडले आहेत. अक्षय कुमार 22.9 मिलियन फॉलोअर्ससह या लिस्टमध्ये 5व्या क्रमांकावर आहे. तर आमिर 22.4 मिलियन फॉलोअर्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.  
 
 टॉपवर पीएम मोदी, त्यानंतर बिग बी
 - या यादीत 37.5 मिलियन फॉलोअर्ससह पंतप्रधान नरेंद्र मोदी टॉपवर आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ 31.6 मिलियन फॉलोअर्ससह बिग बी अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 
 - ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या यादीत शाहरुख आणि सलमान खान क्रमशः तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. 
 - बॉलिवूड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण क्रिकेटर सचिन तेंडुलकरपेक्षा एका पायरीने वरती आहे. अर्थात दीपिका 7व्या क्रमांकावर आहे. 
 - आशियातील सर्वात सेक्सी वूमन असा किताब मिळालेली प्रियंका चोप्रा मात्र या यादीत स्थान मिळवू शकलेली नाही. 
 - दुसरीकडे, वर्षभरात #gst, #mannkibaat, #baahubali2, #mersal आणि wwc17 हे हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये राहिले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, विराट कोहली कोणत्या क्रमांकावर... 

बातम्या आणखी आहेत...