आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Inside Photos: Aishwarya Rai And Abhishek Bachchan New Rs. 21 Crore Luxurious Apartment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐश्वर्या-अभिषेकचे 21 कोटींचे लक्झरियस अपार्टमेंट, यामुळे झाले नाही शिफ्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनच्या लग्नाला 11 वर्ष पुर्ण झाले आहेत. दोघांनी 20 एप्रिल 2007 मध्ये बच्चन कुटूंबियांच्या 'प्रतिक्षा' बंगल्यात लग्न केले होते. दोघांना 6 वर्षांची मुलगी आराध्या आहे. अभिषेक सध्या आपल्या पालकांसोबतच राहतो. काही काळापुर्वी या कपलने वेगळे राहण्यासाठी मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 5500 स्क्वेअर फूटांचे एक लग्जरी अपार्टमेंट खरेदी केले होते. ऐश्वर्या-अभिषेकच्या या नवीन फ्लॅटची किंमत त्यावेळी 21 कोटी रुपयांपेक्षा आहे. आज आम्ही तुम्हाला या कपलच्या आलीशान फ्लॅटचे काही इनसाइड फोटोज दाखवणार आहोत.


यामुळे अजूनही झाले नाहीत शिफ्ट
- ऐश्वर्या-अभिषेकने हे लग्जीरियस अपार्टमेंट घेतले आहे. परंतू रिपोर्ट्सनुसार याचे इंटीरिअरचे काम पुर्ण झालेले नाही. याच कारणांमुळे हे कपल अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालेले नाही.
- सध्या हे दोघं जुहू येथील 'जलसा' बंगल्यात राहत आहेत. जवळच्या सूत्रांनुसार ऐश्वर्या-अभिषेक जर Signia Isles बिल्डिंगमध्ये आले तर त्यांची शेजारी सोनम कपूर राहिल.
- सोनमनेही याच मल्टीमध्ये एक घर खरेदी केले आहे. जे 7000 स्क्वेअर फूटांचे आहे. याची किंमत 35 कोटींपेक्षा जास्त सांगितली जात आहे.
- Talati Panthaky Associates ने ही पॉश बिल्डिंग डिझाइन केली आहे. त्याने अनुष्का शर्मा-विराट कोहली, प्रियांका चोप्रा आणि कंगना रनोटचे लग्जरी होम डिझाइन केले आहे.
- ऐश्वर्याच्या अपकमिंग प्रोजेक्टविषयी बोलायचे झाले तर ती सध्या  'फन्ने खां' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार रावही दिसतील. तर अभिषेक बच्चन 'मनमर्जिया' मध्ये दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या नवीन फ्लॅटचे इनसाइड फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...