आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photo: प्रियांका चोप्राचे न्यूयॉर्क येथील घर पाहिले का? असा आहे तिचा आशियाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकन सिंगर निक जोनससोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. नुकतीच ती निक जोनाससोबत भारतात आली होती. दिर्घ कालापासून ती बॉलिवूडपासून दूर आहे. ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करतेय आणि विदेशात जास्त राहते. आज आम्ही तुम्हाला प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्क येथील घराचे काही फोटोज दाखवणार आहोत. न्यूयॉर्क पोस्ट आर्टिकलने प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्क येथील NYC apartment complex येथील काही फोटोज शेअर केले आहेत. 


येथे राहते प्रियांका
ज्यावेळी प्रियांका क्वांटिकोचे शूटिंग करत असते तेव्हा ती या घरात राहते. प्रियांका ही 30 पार्क प्लेस, फोर सीजन प्रायव्हेंट रेसिडेन्समध्ये राहते. पोस्ट नुसार, 82 मजली या इमारतीमध्ये दोन बेडरुमच्या अपार्टमेंटसाठी 30 कोटी खर्च करावे लागतात. तर 3 बेडरुमच्या पेंटाहाउससाठी 200 कोटी रुपये खर्च करावे लागतात. 


- प्रियांका बरेचदा इंस्टाग्रामवर आपल्या न्यूयॉर्क येथील घरामधून फोटोज शेअर करते. खिडकीमधून दिसणारा सुर्यास्त, ते सुंदर शहर हे सर्व फोटोंमध्ये दिसते. परंतू यामध्ये आपण तिचे संपुर्ण घर पाहू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला तिच्या या घराचे फोटोज दाखवणार आहोत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रियांकाच्या न्यूयॉर्क येथील घराचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...