आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • International Yoga Day Special These 5 Bollywood Actresses Doing Yoga For Fitness

International yoga day: योगा करुन फिट राहतात प्रसिध्द अभिनेत्री, पाहा PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातोय. भारतामध्ये मोदी सरकार आल्यानंतर 21 जून 2014 ला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहरादूनच्या वन अनुसंधान केंद्राच्या मैदानात जवळपास 50 हजार लोकांसोबत योगा अभ्यास केला. बॉलिवूडचे अनेक कलाकार सध्या स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगाची मदत घेतात. सेलेब्स नेहमीच जिमच्या बाहेर स्पॉट होत असतात. पंरतू आपल्या फिटनेससाठी ते योगासुध्दा करतात. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. या अभिनेत्री योगाच्या माध्यमातून स्वतःला फिट ठेवतात.


1. मलायका अरोरा 
वयाच्या 44 व्या वर्षीही मलायका अरोरा इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त फीट आहे. तिच्या या फिटनेसचे रहस्य योगा आहे. ती नियमित योग करते. तासंतास जिम केल्यानंतर मलायका योगासाठी वेळ काढते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कोणकोणत्या अभिनेत्री योगा करुन राहतात फिट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...