आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफान खानच्या तब्येतीत आता होतेय सुधारणा, मित्रांनी सांगितली हेल्थ अपडेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मागील काही दिवसांपासून लंडनमध्ये न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा इलाज करणाऱ्या इरफान खानच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. या गोष्टीची माहिती त्याचे मित्र आणि दिग्दर्शक शुजीत सरकार यांनी दिली आहे. शनिवारी शूजीतने सांगितले की इरफानच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे आणि तब्येत ठिक झाल्यानंतर इरफान खानला   स्वातंत्र्य सेनानी ऊधम सिंह यांच्या बायोपीकमध्ये झळकणार आहे. त्यांनी सांदॉगितले की ते सतत इरफान आणि त्यांची पत्नी सुजाताच्या संपर्कात आहेत. इरफान यूरोपच्या शॉर्ट ट्रीपवर..

 

शूजीत सांगतात की, इरफान खान यांनी स्वतःला ते इलाजासाठी नसून यूरोपच्या एका शॉर्ट ट्रीपवर आहेत असे स्वतःला समजून सांगत आहेत आणि लवकरच ते भारतात वापस येणार आहेत. शू़जीतने उधम सिंह यांच्या बायोपिकसाठी इरफान खानची निवड करुन ठेवली आहे आणि हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

अभिनय देव यांनी सांगितले असे...
- एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या ब्लॅकमेल या चित्रपटाते दिग्दर्शक अभिनय देव यांनीही इरफान खान यांच्या सुधरणाऱ्या तब्येतीबद्दल पुष्टी केली आहे. लंडनला जाण्याअगोदर इरफान यांनी घरी चित्रपट पाहिला. लंडनमध्येही इरफानने मोठ्या पडद्यावर ब्लॅकमेल पाहिला. फोनवर बोलतांना त्यांचा आवाज पहिल्याप्रमाणेच होता आणि इरफआन लवकरच सुदृछ होऊन वापस येतील असे त्यांनी सांगितले.‘हिंदी मीडियम’चे दिग्दर्शक दीपक डोबरियाल यांनीही इरफान खान आता स्वस्थ अस,ल्याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...