आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या मादाम तुसाद म्यूजियमध्ये आता लागेल या अॅक्ट्रेसचा वॅक्स स्टॅचू...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड अॅक्ट्रेस सनी लियोनीचा वॅक्स स्टॅचू लवकरच मादाम तुसादमध्ये तयार केला जाणार आहे. हा स्टॅच्यू लीडिंग सेलिब्रिटीजसोबत डिस्प्ले केला जाईल. यापुर्वी सलमान खान, कतरिना कैफ, करीना कपूर खान आणि माधुरी दीक्षित सारख्या स्टार्सचे स्टॅचूही या म्यूझियमध्ये डिस्पे केले गेले आहेत. आलेल्या वृत्तानुसार एक्सपर्ट आर्टिस्टची एक टीम लंडनमधून मुंबईला आली होती. त्यांनी सनीला भेटून तिचे 200 पेक्षा जास्त स्पेसीफिक मेजरमेंट आणि काही फोटोज घेतले. खुप एक्सायटेड आहे सनी...


- वॅक्स स्टॅचूविषयी सनीशी बातचित केली तेव्हा ती म्हणाली की, "मी मादाम तुसादसाठी खुप ग्रेटफुल आहे कारण येथे माझा स्टॅचू ठेवला जाणार आहे. हा माझा पहिला अनुभव आहे. यासोबतच माझ्या फॅन्सचे रिअॅक्शन जाणुन घेण्यासाठीही मी खुप एक्सायटेड आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा स्टॅचूजे मेजरमेंट देताना सनीचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...