आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेभान होऊन जॅकलीनने केला डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या आपला आगामी चित्रपट 'रेस-3' मुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे गाणे  'हीरिए...' हे ट्रेलरप्रमाणेच चाहत्यांना पसंत पडले आहे. यामध्ये जॅकलीनचा पोल डान्स सर्वांना आवडला. आता जॅकलीनचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये जॅकलीन वेगळ्याच अंदाजात डान्स करताना दिसतेय. यावेळी तिचे फ्रेंड तिला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात. तरीही ती डान्स करत राहते. हा व्हिडिओ म्यूझिकली अॅपच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे.


- सलमान खान जॅकलीन स्टारर आगामी चित्रपट रेस-3 चा ट्रेलर रिलीजच्या 48 तासांत जवळपास 3 कोटी वेळा पाहण्यात आला.
- तर चित्रपटातील हिरिए... गाणे 48 तासात यू-ट्यूबवर एक कोटींपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आले.
- रेस-3 ईदच्या निमित्ताने 15 जूनला रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जॅकलीनचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...