आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील बोनी कपूर यांचा हात धरुन मूव्ही पाहण्यासाठी पोहोचली जान्हवी, Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर रविवारी मूव्ही डेटवर स्पॉट झाली. ती वडिलांसोबत चित्रपट पाहण्यासाठी पोहोचली होती. तिच्यासोबत सावत्र बहीण अंशुला कपूरही होती. यावेळी जान्हवी ब्लू डेनिम आणि क्रॉप टॉपमध्ये ग्लॅमरस दिसत होती. तिने राउंड ईयररिंग्स घातल्या होत्या. नेहमी आपले केस मोकळे ठेवणारी जान्हवी मूव्ही पाहण्यासाठी वेणी घालून स्पॉट झाली. जान्हवीच्या हातात तिची फेव्हरेट पिंक बॉटलही होती. जान्हवी नेहमीच ती बॉटल घेऊन दिसत असते. ती ही बॉटल का सोबत ठेवते हे माहिती नाही. परंतू असा अंदाज लावला जातोय की, ही बॉटल आई श्रीदेवीने तिला दिली असेल. तर अंशुला जीन्स आणि रेड शर्टमध्ये दिसली. जान्हवी धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर स्क्रीन शेअर करणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर खाली तयार होणारा हा चित्रपट याच वर्षी जुलैमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी चित्रपट 'सैराट' चा रिमेक आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी, बोनी आणि अंशुलाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...