आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhadak Jhingat Song : Jhanvi Kapoor And Ishaan Khatter Starrer Film Dhadak Jhingat Dance Video

Dhadakचे \'झिंगाट\' गाणे रिलीज, मनसोक्त नाचले जान्हवी-ईशान, दोघांच्या Lip-Lock ची दिसली झलक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः जान्हवी कपूरचा डेब्यू चित्रपट असलेल्या 'धडक' या चित्रपटातील 'झिंगाट' हे गाणे बुधवारी रिलीज करण्यात आले. या गाण्यात ईशान खट्टर आणि जान्हवी मनसोक्त थिरकताना दिसले. या गाण्यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली. या गाण्याच्या शेवटी ईशान आणि जान्हवी लिपलॉक करताना दिसले. अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले हे गाणे अजय आणि अतुल यांनी स्वरबद्ध केले आहे. शशांक खेताना दिग्दर्शित धडक हा चित्रपट येत्या 20 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय.  मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या सैराट या चित्रपटाचा 'धडक' हिंदी रिमेक आहे.  

बातम्या आणखी आहेत...