आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jhanvi Kapoor Holidaying In London With Sibling Arjun Anshula And Father Boney Kapoor

लंडनमध्ये हॉलिडेवर जान्हवी, बहीण अंशुला-खुशीसोबत करतेय एन्जॉय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जान्हवी कपूर सध्या कुटूंबासोबत लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. विशेष म्हणजे या व्हॅकेशन टूरवर तिचे वडील बोनी कपूर, बहीण खुशीसोबतच भाऊ अर्जुन कपूर आणि अंशुलाहीसोबत आहेत. लोकेशनवरील कपूर सिस्टर्सचा सेल्फी खुप व्हायरल होतोय. यामध्ये जान्हवी, खुशी आणि अंशुला आपल्या फ्रेड्स तनीषा संतोषीसोबत दिसत आहेत. 


लंडनमध्ये शूटिंग करतोय अर्जुन कपूर
अर्जुन कपूर सध्या लंडनमध्ये आपला आगामी चित्रपट 'नमस्ते इंग्लंड'ची शूटिंग करतोय. यामुळे तो जान्हवीचा डेब्यू चित्रपट 'धडक'च्या ट्रेलर लॉन्चवर येऊ शकला नव्हता. आता तर संपुर्ण कपूर कुटूंबीय लंडनमध्ये व्हॅकेशनसाठी गेले आहेत. कारण अर्जुनसोबत त्यांना क्वालिटी टाइम स्पेंड करता यावा. जान्हवीचा 'धडक' चित्रपट 20 जुलैला रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...