आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: असा होता आई श्रीदेवीसोबतचा जान्हवीचा गेल्या वर्षीचा वाढदिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जान्हवीच्या 20 व्या वाढदिवशी श्रीदेवी आणि खुशी जान्हवीसोबत होत्या. - Divya Marathi
जान्हवीच्या 20 व्या वाढदिवशी श्रीदेवी आणि खुशी जान्हवीसोबत होत्या.
मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची थोरली मुलगी जान्हवी हिचा आज वाढदिवस असून ती 21 वर्षांची झाली आहे. यंदा मात्र वाढदिवशी जान्हवीची आई तिच्यासोबत नाहीये. गेल्यावर्षी म्हणजे 2017 मध्ये जान्हवीच्या वाढदिवशी श्रीदेवी यांनी तिला मुंबईतील एका रेस्तराँमध्ये ट्रीट दिली होती. यावेळी श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशीदेखील त्यांच्यासोबत होती. या तिघींची रेस्तराँबाहेर पडतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर झाली होती.  हे फोटोज तुम्ही पुढील स्लाईड्सवर बघू शकता...  
बातम्या आणखी आहेत...