आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट पँटमध्ये स्पॉट झाली श्रीदेवीची मुलगी, फॅमिलीसोबत दिसला अक्षय कुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जान्हवी कपूर आणि फॅमिलीसोबत अक्षय कुमार. - Divya Marathi
जान्हवी कपूर आणि फॅमिलीसोबत अक्षय कुमार.

हा आठवडा आता संपत आला आहे. या आठवड्यात बॉलिवूड सेलेब्स विविध ठिकाणी स्पॉट झाले. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर धर्मा प्रोडक्शनची फिल्म 'धडक' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. धडकचे पहिले शेड्यूल पूर्ण करुन ती नुकतीच मुंबईत परतली आहे. मुंबईत आल्यानंतर जान्हवीचे रुटीन सुरु झाले आहे. जान्हवी जिम बाहेर हॉट पँटमध्ये मध्ये स्पॉट झाली. यावेळी ती ऑरेंज कलरच्या हॉट पँट आणि ब्लॅक कलर हाफ स्लिव्ह टॉपमध्ये होती. धडकमध्ये तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर लीड रोलमध्ये आहे. 

 

फॅमिलीसोबत दिसला अक्षय कुमार... 
- अक्षय कुमार वाइफ ट्विंकल खन्ना, मुलगी नितारा आणि मुलगा आरवसोबत एअरपोर्टवर दिसला होता. त्यासोबतच शाहिद कपूर, मलायका अरोरा, प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर, फरहा खान तिच्या तिन्ही मुलांसोबत दिसली होती. 
- सोनाक्षी सिन्हा एका पोस्ट शूटसाठी जुहूमध्ये आली होती. त्यासोबतच हर्षवर्धन कपूर जुहूमध्ये स्पॉट झाला. तर व्हाइट आऊटफिटमध्ये सारा अली खान दिसली होती. 
- शिल्पा शेट्टी तिच्या आईसोबत जुहू येथील पीव्हीआर बाहेर स्पॉट झाली. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, विविध ठिकाणी दिसलेले सेलेब्स... 

बातम्या आणखी आहेत...