आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावत्र बहिणीसोबत डिनरवर गेली श्रीदेवीची मुलगी, अंशुलाने मारली जान्हवीला मिठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जान्हवी कपूर शुक्रवारी बांद्रा येथील रेस्तरॉच्या बाहेर स्पॉट झाली. येथे ती डिनरसाठी आली होती. तिच्यासोबत सावत्र बहिण अंशुला कपूर होती. श्रीदेवी गेल्यानंतर अंशुला, जान्हवी आणि खुशी यांची खास बॉन्डिंग पाहायला मिळतेय. अंशुला आपल्या दोन्हीही सावत्र बहिणींकडे विशेष लक्ष ठेवतेय. यावेळी जान्हवी नॉर्मल आउटफिटमध्ये दिसली. तर अंशुला पोलका डॉटचा टॉप आणि जीन्स घालून दिसली. जान्हवी-अंशुलासोबत वडील बोनी कपूर आणि लहान बहिणी खुशी होते. खुशी ब्लॅक आउटफिटमध्ये गोर्जिअस दिसत होती. 


जान्हवी करतेय 'धडक' चित्रपटातून डेब्यू
- जान्हवी 'धडक' चित्रपटातून डेब्यू करत आहे.
- चित्रपटाची शूटिंग पुर्ण झाली आहे. या चित्रपटात तिचा को-स्टार शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर आहे.
- धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर खाली हा चित्रपट तयार होतोय. मराठी चित्रपट 'सैराट' चा हा रिमेक आहे. जुलैमध्ये हा चित्रपट रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी आणि अंशुलाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...