आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • John Abraham Filled Criminal Complaint Against Prernaa Arora And Kriarj Entertainment

'परमाणु' फिल्म विवाद : जॉनने प्रोड्यूसर आणि त्याच्या कंपनी विरुध्द दाखल केली केस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जॉन अब्राहम आणि प्रेरणा अरोराडमधील वाद वाढत चालला आहे. काही दिवसांपुर्वी प्रेरणाने जॉनविरुध्द तक्रार दाखल केली होती. आता वृत्त आहे की, जॉनने प्रेरणा आणि तिच्या प्रोडक्शन हाउसविरुध्द तक्रार दाखल केली आहे. जॉनकडून या प्रकरणी अधिकृत जबाब नोंदवण्यात आला आहे. 

 

जॉनने प्रेरणा आणि क्रिअर्जविरुध्द तीन तक्रारी दाखल केल्या आहेत
- जॉन अब्राहमने शनिवारी मुंबईच्या खार पोलिस स्टेशनमध्ये प्रेरणा आणि क्रिअर्स विरुध्द तक्रार दाखल केली आहे.
- रिपोर्ट्सनुसार त्याने फसवणूक, मानहानी आणि विश्वासघात करण्याचे आरोप लावले आहेत.
- तक्रारीत म्हटले आहे की, क्रिअर्ज कंपनी ठरवलेले 35 कोटी रुपये देण्यास सतत उशीर करत आहे.
- प्रेरणाने नोटिस दिल्यानंतरही पेमेंट देण्यात आली नाही. तेव्हा जॉनच्या प्रोडक्शन हाउसने तिच्या क्रिअर्स प्रोडक्शन हाउससोबत नाते तोडले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा जॉन-प्रेरणा प्रकरणासंबंधीत माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...