आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप स्पॉट झाली जूही चावला तर डिनर डेटवर दिसले आलिया-रणबीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड सेलेब्ससोबतच काही स्टार किड्स गुरुवारी विविध ठिकाणी स्पॉट झाले. जूही चावला हसबंड जय मेहतासोबत एयरपोर्टवर विनामेकअप स्पॉट झाली. तिने येलो कलरचा शॉर्ट कुर्ता आणि व्हाइट कलरची पँट घातलेली होती. तैमूर अली खान आई करीनाची फ्रेंड अमृता अरोराच्या घराबाहेर दिसला. लोअल पार्लेमध्ये कंगना रनोट ग्लॅमरस लूकमध्ये स्पॉट झाली. ती येथे एका पबमध्ये आली होती. यावेळी ती पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बांद्रामध्ये एका जिम बाहेर स्पॉट झाली. तिने पिंक कलरचा हाफ टी-शर्ट आणि ब्लॅक कलरचे शॉर्ट्स घातले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...