आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kajol Turned Into Wax Statue, After Unveiled Statue At Madame Tussaud Museum Took Selfie

आईचा मेणाचा पुतळा पाहून असे बोलली मुलगी न्यासा, काजोलने घेतला सेल्फी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सिंगापुरच्या मादाम तुसाँ म्यूझिअममध्ये काजोलचा व्हॅक्स स्टॅच्यू लॉन्च केला गेला. काजोलने गुरुवात या स्टॅच्यूचे अनावरण केले. यासाठी ती आपली सासू वीना देवगणसोबत सिंगापुरला पोहोचली. यावेळी काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासाही उपस्थित होती. आईचा हुबेहूब स्टॅच्यू पाहून तीही थोडा वेळ कन्फ्यूज झाली की,   आपली आई कोणती आहे. न्यासा दोन्हीकडे पाहून स्टॅच्यू बोलली आणि काजोल फ्रीज झाली. नवरा अजय देवगणने या मेव्हमेंटचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 


काजोलने घेतला सेल्फी
- मादाम तुसाँ म्यूझिअममध्ये वॅक्स स्टॅच्यूसोबत उभी असलेली काजोल आणि स्टॅच्यू ओळखणे कठीण आहे. पुतळ्याच्या अनावरणानंतर काजोलने यासोबत सेल्फी घेतला. 
- तुसाद म्यूझिअमच्या वॅक्स आर्टिस्स्टने काजोलच्या स्टॅच्यूला नेवी ब्लू ईवनिंग गाउन घातला आहे. हा स्टॅच्यू स्टँडिंग पोजमध्ये आहे.


जानेवारीमध्ये आली होती टीम
- मादाम तुसाँ म्यूझिअमची सिंगापुर टीम जानेवारीमध्ये भारतात आली होती. यावेळी टीमच्या सदस्यांनी काजोलच्या 200 पेक्षा जास्त मेजरमेंट्स घेतल्या होत्या. यामध्ये काजोलचे डोळे आणि केसांचे मेजरमेंट्स घेतले होते. 


- काजोलचे फुल बॉडीम मेजरमेंट घेण्यासाठी 4 तास लागले होते.
- काजोल सध्या अजय देवगणचा प्रोडक्शन चित्रपट ईलाची शूटिंग करतेय. हा चित्रपट आनंद गांधींचे गुजराती नाटक बेटा कागडोवर आधारित आहे. चित्रपटाचे डायरेक्शन प्रदीप सरकार करत आहेत.

 

न्यासा सिंगापुरमध्ये घेतेय शिक्षण
- अजय आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण सिंगापुरच्या द लॉयन सिटीमध्ये संशोधन करत आहे. न्यासा यूनायटेड कॉलेज ऑफ साउथईस्ट एशियाची विद्यार्थीनी आहे.
- काजोलपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, करीना कुपूर खान, माधुरी दीक्षित, कतरिना कैफ आणि सनी लियोनीचा स्टॅच्यूही मादाम तुसाँचे म्यूझिअम आहेत.


भारतात 50 स्टॅच्यू
- भारतात पहिले मादाम तुसाँ म्यूझिअम 1 डिसेंबर 2017 ला नवीन दिल्लीत उघडले. याचे ऑपरेटर मर्लिन एन्टटेन्मेंट आहेत. या म्यूझिअममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, किम कार्दशियन, लियोनार्डो डी कॅप्रियो, स्कारलेट जोहानसन, एंजेलिना जोली, आशा भोसले, कपिल देव, मेरी कोम आणि टॉम क्रूज सारख्या 50 पेक्षा जास्त सेलिब्रिटींचे व्हॅक्स स्टॅच्यू आहेत.

 

या सेलेब्सचे व्हॅक्स स्टॅच्यूही
महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय, रजनीकांत, नरेंद्र मोदी, करण जोहर, प्रभास, वरुण धवन, ऋतिक रोशन, अनिल कपूर, करण जोहर यांचा समावेश आहे.

 

या शहरात आहे व्हॅक्स म्यूझिअम
- मादाम तुसाँचे पहिले म्यूझिअम बेकर स्ट्रीट लंडनमध्ये 1836 मध्ये सुरु झाले. यानंतर जगभरातील अनेक शहरात व्हॅक्स म्यूझिअम उघडले. यामध्ये एम्स्टरडम, बँकॉक, बीजिंग, बर्लिन, चॉन्गकिंग, दिल्ली, हॉलिवूड, हाँगकाँग, इस्तांबुल, लॉस वेगास, लंदन, नेशविला, न्यूयॉर्क, ऑरलँडो, पेराग्वे, सैन फ्रान्सिस्को, शंघाई, सिंगापुर, सिडनी, टोक्यो, विएना, वॉशिंगटन डीसी आणि वुहान यांचा समावेश आहे.
- काजोल आणि शाहरुख खानचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपट सतत 1109 आटवडे जयपुरच्या राजमंदिर थिएटरमध्ये सुरु होता. हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील रेकॉर्ड आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काजोलचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...