आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमल हसन यांचे कुटुंब पोहोचले अनिल कपूर यांच्या घरी, पतीसोबत दिसली माधुरी दीक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक कलाकार कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी मुंबईतील त्यांच्या घरी दाखल होत आहेत. अभिनेते कमल हसन यांची पुर्वाश्रमीची पत्नी सारिका आणि त्यांच्या दोन मुली श्रुती हसन आणि अक्षरा हसन अनिल कपूर यांच्या घरी पोहोचल्या. तर अभिनेत्री माधुरी दीक्षित तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पोहोचली होती. जया प्रदा, अमरसिंग, ऋषी कपूर यांच्या मातोश्री कृष्णा कपूर, सयामी खैर हे कलाकारदेखील यावेळी दिसले. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, संबंधित छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...