आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BF सोबत दिसली कमल हासन यांची मुलगी, रणवीर-दीपिकाही झाले स्पॉट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रृती हासन आणि तिचा ब्रिटीश बॉयफ्रेंड मायकल. - Divya Marathi
श्रृती हासन आणि तिचा ब्रिटीश बॉयफ्रेंड मायकल.

मुंबई - कमला हासनची मुलगी श्रुती हासन आणि तिचा ब्रिटीश बॉयफ्रेंड मायकल कोर्सेल नुकतेच बांद्रा येथे स्पॉट झाले. यावेळी कॅमेरा पाहून श्रृती चक्क लाजताना दिसली. काही दिवसांपूर्वीच श्रृतीने तिचे वडील कमल हासन आणि आई सारिका यांच्यासोबत मायकलची ओळख करुन दिली. वडिलांसोबत श्रृती आणि मायकल यांनी एक फॅमिली वेडिंग देखील अटेंड केली होती. अशी माहिती आहे की श्रृती लवकरच मायकलसोबत लग्न करणार आहे. 

 

थिएटर आर्टिस्ट आहे श्रृतीचा बॉयफ्रेंड... 
- श्रृती आणि मायकलची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून लंडनमध्ये झाली होती. 
- झाले असे की श्रृती ब्रिटीश रॉक बँडसोबत गाणे रेकॉर्डिंगसाठी गेली होती. 
- पहिल्या भेटीतच दोघेही एकमेकांवर फिदा झाले होते. त्यानंतर त्यांची डेटिंग सुरु झाली. 
- मायकल ब्रिटीश थिएटर आर्टिस्ट आहे. लंडनमधील 'डीप डायव्हिंग मॅन' या थिएटर ग्रुपचा तो सदस्य आहे. त्याने लंडनमधील ड्रामा सेंटर येथून ग्रॅज्युएशन केले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, वेगवेगळ्या ठिकाणी  स्पॉट झाले बॉलिवूड सेलेब्स... 

बातम्या आणखी आहेत...