कंगना रनोटने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, बघा PHOTOS
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे काही फोटोज समोर आले आहेत. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशीसुद्धा यावेळी उपस्थित होते. हे फोटो एका वाहिनीच्या स्पेशल कार्यक्रमात क्लिक झाले आहेत.