आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांत्वनासाठी अनिल कपूरच्या घरी पोहोचले तब्बू, व्यंकटेश, करणसह हे कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच कलाकार अनिल कपूर यांच्या मुंबईतील घरी पोहोचत आहेत. दुबईत 24 फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले. आज (सोमवारी) मुंबईत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 


श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाक्षिणात्य अभिनेते व्यंकटेश मुंबईत दाखल झाले आहेत. अनिल कपूर यांच्या घरी पोहोचून त्यांनी कपूर कुटुंबीयांचं सांत्वन केलं. अभिनेते रजनीकांतदेखील मुंबईतल पोहोचले आहेत. याशिवाय फरहान अख्तर, करण जोहर, अभिनेत्री तब्बू, कोरिओग्राफर सरोज खान हेदेखील अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, संबंधित छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...