आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांमुळे तुटली होती करण-करीनाची मैत्री, अनेक महिने होता अबोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : डायरेक्टर-प्रोड्यूसर करण जोहर 46 वर्षांचा झाला आहे. 25 मे 1972  रोजी मुंबईमध्ये करणचा जन्म झाला. करण जोहरची मैत्री जास्तीत जास्त फीमेल आर्टिस्टसोबत आहे. यामध्ये करीना कपूरदेखील आहे. परंतू तुम्हाला माहिती आहे का की, करण आणि करीनाच्या मैत्रीमध्ये एक काळ असा आला होता जेव्हा   हे दोघं 9 महिने एकमेकांसोबत बोलले नव्हते. या गोष्टीचा खुलासा स्वतः करणने आपल्या बायोग्राफी 'द अनसूटेबल बॉय' मध्ये केला होता. 


पैशांमुळे झाला होता करण-करीनाचा वाद

- करणने 'द अनसूटेबल बॉय' मध्ये लिहिले, "तिने (करीनाने) तेव्हा खुप जास्त पैसे मागितले होते. तेव्हा आमच्यात काही मतभेद झाले होते." करणने बुकमध्ये लिहिले की, हे 'कल हो न हो' चित्रपटावेळी झाले होते. हा चित्रपट त्याने प्रिती झिंटापुर्वी करीनाला ऑफर केला होता. करीनाने किती रक्कम मागितली होती हे पुस्तकात सांगितलेले नाही? परंतू तिने शाहरुखच्या बरोबरीने फीस मागितली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...