आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरला हॉलिडेवर नाही तर शूटिंगवर घेऊन गेले सैफीना, समोर आले शूटिंगचे PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : करीना कपूर सध्या पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत यूकेमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय असे वृत्त होते. खरे म्हणजे सैफिना येथे शूटिंगच्या कामासाठी गेले आहेत. दोघांनी काही काळापुर्वी जुहूमध्ये एक जाहिरात शूट केली होती. यांच्या दूस-या शेड्यूलसाठी ते दोघं लंडनमध्ये गेले आहेत. दोघांचे ऑनलोकेशन फोटोज समोर आले आहेत. यामध्ये हे कपल रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. येथे त्यांचा मुलगा तैमूर त्यांच्यासोबत नाही. करीना 'वीरे दी वेडिंग' चित्रपटात शेवटच्यावेळी दिसली होती. तर सैफ आपला आगामी चित्रपट नेटफ्लिक्स शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...