आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Spending Time With Taimur And Saif: Sonam Kapoor Spotted Alone In Airport

सेटवर करीना कपूरसोबत दिसला तैमूर, एयरपोर्टवर एकटीच स्पॉट झाली सोनम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करीना कपूर सध्या 'वीरे दी वेडिंग' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वेळ मिळताच करीना कुटूंबासोबत दिसली. करीना नुकतीच महबूब स्टूडिओमध्ये मुलगा तैमूर आणि पती सैफसोबत दिसली. करीना एका शूटसाठी रिया कपूरसोबत येथे पोहोचली होती. येथे तिने तैमूरलाही बोलावून घेतले. आईला पाहताच तैमूर तिच्याकडे धावला.   करीनानेही त्याला कडेवर घेतले. यावेळी तिने नवरा सैफसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला. 

 

एयरपोर्टवर एकटी दिसली सोनम, तर मुलीसोबत दिसाल आमिर
- 'वीरे दी वेडिंग' च्या प्रमोशनवरुन परतलेली सोनम कपूर एकटीच एयरपोर्टवर दिसली.
- यावेळी तिने ब्लू अँड व्हाइट कलरचा क्रॉप टॉप आणि पँट घातली होती. ती स्टनिंग लूकमध्ये दिसली. यासोबतच तिने मंगळसूत्र आणि भांगात कुंकू भरलेले नव्हते.
- आमिर खानही महबूब स्टूडिओमध्ये दिसला. विशेष म्हणजे यावेळी तो मुलगी इरा आणि जुनैदसोबत दिसला. दूसरी पत्नी किरण रावही त्याच्यासोबत होती. 
- आमिरच्या कुटूंबासोबतच योगा क्लासेसच्या बाहेर सारा खान, एयरपोर्टवर तमन्ना भाटिया, स्पाच्या बाहेर चित्रांगदा सिंह, कंगना रनोटही स्पॉट झाल्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सर्व सेलेब्सचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...