आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरचा बर्थडे साजरा करुन परतले सैफ-करीना, चेहऱ्यावर स्पष्ट दिसला थकवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफ अली खान आणि करीना कपूर मुलगा तैमूरसोबत. - Divya Marathi
सैफ अली खान आणि करीना कपूर मुलगा तैमूरसोबत.

नवी दिल्ली/मुंबई - सैफ आली खान आणि करीना कपूर यांनी त्यांचा मुलगा तैमूरचा पहिला वाढदिवस त्यांच्या पतोडी पॅलेसमध्ये नुकताच साजरा केला. मुलाचा वाढदिवस साजरा करुन सैफ-करीना मुंबईला परतण्यासाठी दिल्ली एअरपोर्टवर आले असताना कॅमेरात कैद झाले. सैफने तैमूरला कडेवर घेतलेले होते. यावेळी सैफच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत होता. तर करीना बॅग घेऊन निघालेली दिसली. याशिवाय अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दिल्ली विमानतळावर स्पॉट झाले. ते दिल्लीतील रिसेप्शन आटोपून मुंबईतील रिसेप्शनसाठी निघाले होते. 26 डिसेंबरला या कपलचे मुंबईत रिसेप्शन आहे. याशिवाय मुंबई एअरपोर्टवर बॉलिवूडचे अनेक सेलेब्स स्पॉट झाले. 

 

एअरपोर्टवर ऋतिक रोशनची एक्स वाइफ सुझेन खान मुलांसोबत दिसली. जरीन खान विना मेकअप स्पॉट झाली. सोनाक्षी सिन्हा, श्रेयस तळपदेही विमानतळवार दिसले. याशिवाय करिश्मा कपूर, तिची आई बबिता आणि मुलेही विमानतळावर दिसली. हे सर्व तैमूरचा बर्थडे साजरा करुन आले होते. आलिया भट्ट आणि प्रियंका चोप्रा बांद्रा येथे दिसली. सैफची अमृतासिंहपासूनची मुलगी सारा अली खान जुहू येथे स्पॉट झाली. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, विविध ठिकाणी स्पॉट झालेले सेलेब्स... 

बातम्या आणखी आहेत...