आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंक ब्रायडल ड्रेसमध्ये खुलले बेगम करीनाचे सौंदर्य, या शोची ठरली स्टॉपर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना कपूर खानने काही दिवसांपुर्वीच कतरमध्ये झालेल्या एका फॅशन शोमध्ये कॅटवॉक केला. यावेळी करीना विक्रम फडणवीसने डिझाइन केलेल्या ब्राइडल आउटफिटमध्ये दिसली. यावेळी करीना एखाद्या नववधूपेक्षा कमी दिसत नव्हती. लाइट पिंक कलरच्या घाग-यामध्ये करीना खुपच सुंदर दिसत होती. करीना या शोची स्टॉपर ठरली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करीनाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...