आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW YEAR सेलिब्रेशनसाठी निघाली खान फॅमिली, एअरपोर्टवर असा क्यूट दिसला छोटा नवाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करीना कपूर, सैफ अली खान आणि त्यांच्या छोटा नवाब तैमूर अली खान नुकताच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. करीना आणि सैफ त्यांच्या बिझी शेड्यूलमध्येही काही दिवसांचा ब्रेक घेऊन न्यू इअर इव्ह सेलिब्रेशनसाठी गस्तादला रवाना झाले आहे. यावेळी नेहमीप्रमाणे तैमूर त्यांच्यासोबत होता. गाढ झोपी गेलेला छोटा नवाब झोपेतही क्यूट दिसत होता. 

कपूर फॅमिलीने 25 डिसेंबरला दिवंगत शशि कपूर यांच्या 'जानकी कुटीर' येथे ख्रिसमस सेलिब्रेशन केले होते. यावेळी संपूर्ण कपूर परिवार त्याठिकाणी उपस्थित होता. आता सैफ अली खान आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी निघाला आहे. 

 

हे सेलेब्सही झाले स्पॉट 
- जॅकलिन फर्नांडिस  श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी, मनोज वाजपेयी त्याची वाइफ नेहा आणि मुलांसोबत एअरपोर्टवर दिसला. इम्रान हाश्मी त्याची पत्नी आणि मुलासोबत एअरपोर्टवर दिसला. 
- शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि मलायका अरोरा जिम बाहेर दिसल्या.
- तर यामी गौतम आणि तिची बहीण बांद्रा येथे स्पॉट झाल्या. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मनोज वाजपेयी आणि इम्रान हाश्मी फॅमिलीसोबत... 

बातम्या आणखी आहेत...