आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रागिनी...\'नंतर अधिक BOLD अंदाजात दिसणार ही अॅक्ट्रेस, अशी आहे वेब सीरिज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एएलटी बालाजीची वेब सीरिज 'रागिन एमएमएस रिटर्न्स' मधील बोल्ड अदांनी चर्चेत आलेली करिश्मा शर्मा आता पुन्हा एकदा सेक्सी अवतरात समोर येण्यास तयार झाली आहे. 'रागिन एमएमएस रिटर्न्स' नंतर करिष्मा, एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊससोबत दुसरी वेब सीरिज करणार असल्याची माहिती आहे. 

 

असे आहे करिश्माचे कॅरेक्टर...
- करिश्मा शर्मा अपकमिंग वेब सीरिजमध्ये अॅक्ट्रेस ईशाचा रोल प्ले करणार आहे. यामध्ये ती तिच्या सौंदर्याचा वापर लक्झरी लाइफ जगण्यासाठी करते. 
- आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल करिश्मा म्हणाली, ''रागिन एमएमएस रिटर्न्स' संपण्यापूर्वीच मला या प्रोजेक्टमध्ये संधी मिळाली आहे. एकता मॅमने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी स्वतःला फार लकी समजते.'
- वेब सीरिज 'रागिन एमएमएस रिटर्न्स' मध्ये करिश्माने आपल्या को-स्टारसोबत बिंधास्त इंटिमेट सीन्स दिले होते, यामुळे करिश्मा इंटरनेट सन्सेशन झाली होती. 
- नव्या कॅरेक्टरबद्दल करिश्मा म्हणाली, 'अपकमिंग सीरिजमध्ये माझे कॅरेक्टर एका फन लव्हिंग आणि अॅम्बिशियस तरुणीचे आहे. जी आपल्या फॅमिलीवर खूप प्रेम करते आणि त्यासोबतच तिला तिचे स्वप्न पूर्ण करायचे असते.'
- या वेब सीरिजमध्ये करिश्मा, आपल्या इच्छा - अकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या सौंदर्याचा पुरेपूर वापर करणारी अॅक्ट्रेस इशा साकरणार आहे. त्यामुळे रागिनी... पेक्षाही यात अधिक बोल्ड अंदाजात ती दिसण्याची शक्यता आहे. 
- अशी माहिती आहे की विक्रम लाभे या वेब सीरिजचे डायरेक्शन करणार आहे. या शोची कथा तीन बहीणींच्या भोवती फिरणारी आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, करिश्माचे काही निवडक फोटो...  

बातम्या आणखी आहेत...