आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिस्ट्री बॉयसोबत फिल्म पाहण्यासाठी पोहोचली कतरिना, श्रीदेवीच्या मुलीसोबत दिसले हे सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शुक्रवारी हॉलिवूडचा  'एवेंजर्स इन्फीनिटी वॉर' चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी शनिवारी कतरिना मिस्ट्री बॉयसोबत पोहोचली. कतरिना यावेळी मस्ती मूडमध्ये दिसली. तिने ऑफ व्हाइट कलरचा प्रिंटेड फ्रॉक घातला होता. कॅटची बहिण ईसाबेलही सोबत होती. सर्वांनी जुहूच्या पीव्हीआरमध्ये मूव्ही बघितला. यासोबतच बोनी कपूर मुलींसोबत फिल्म पाहण्यासाठी पोहोचले. जान्हवी त्यांच्यासोबत नव्हती. बोनीची मुलगी खुशी आणि अंशुलासोबत ते फिल्म पाहण्यासाठी पोहोचले. त्यांच्यासोबत ईशान खट्टर, संजय कपूरची मुलगी शनाया आणि मुलगा जहान कपूरही होता. यावेळी ईशान खुप उत्साहित दिसला. तर श्रीदेवीची लहान मुलगी खुशी ब्लॅक आउटफिटमध्ये स्पॉट झाली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...