आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमपासून सलमानच्या हीरोइनपर्यंत फक्त एकच हिट फिल्म देऊ शकल्या या अॅक्ट्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेस आहेत. ज्या फक्त एकच हिट फिल्म देऊ शकल्या आहेत. एका हिटनंतर त्यांनी अनेक फिल्ममध्ये काम केले. परंतू त्या यशस्वी होऊ शकल्या नाही. यामधील एक अॅक्ट्रेस आहे किम शर्मा, ती आज आपला 38 वा बर्थडे सेलिब्रेट करतेय. तिचा जन्म 21 जानावेरी, 1980 मध्ये अहमदाबादमध्ये झाला. मॉडलिंमधून तिने आपल्या करीअरला सुरुवात केली. 2000 मध्ये तिने 'मोहब्बते' या फिल्ममधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ही फिल्म सुपरहिट ठरली, परंतू किम इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवू शकली नाही. 10 वर्षांपासून आहे फिल्मपासून दूर...


किम गेल्या 10 वर्षांपासून फिल्मपासून दूर आहे. ती 2008 मध्ये 'मनी है तो हनी है' या फिल्ममध्ये दिसली होती. यासोबतच तिने  'फिदा' (2004), 'तुमसे अच्छा कौन है' (2002), 'नेहले पे देहला' (2007), 'टॉम डिक एंड हैरी' (2006), 'यकीन' (2005) या फिल्ममध्ये काम केलेय.

भाग्यश्री
भाग्यश्रीने 1989 मध्ये सलमान खासोबत  'मैंने प्यार किया' मधून डेब्यू केला होता. ही फिल्म सुपरहिट ठरली, परंतू भाग्यश्रीचे करियर फ्लॉप राहिले. यानंतर ती कोणतीच हिट फिल्म देऊ शकली नाही. तिने  'कैद में है बुलबुल' (1992), 'त्यागी' (1992), 'पायल' (1992), 'घर आया मेरा परदेशी' (1993), 'मां संतोषी मां' (2003)  सोबतच अनेक फिल्ममध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अशाच इतर अॅक्ट्रेसेसविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...