आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीटिंगमध्ये गेलेली अभिनेत्री लिफ्टमध्ये, एक तास मिळाली नाही मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननसोबत नुकतीच एक घटना घडली. कृति मुंबईमध्ये एका ठिकाणी मिटिंगसाठी गेली होती. तिथे ती एका लिफ्टमध्ये अडकली. यानंतर तिला मदत करण्यासाठी मॅनेजरला बोलवावे लागले. जवळपास एक तास ती लिफ्टमध्ये अडकलेली होती. याच काळात कृतिने आपल्या फॅन्सला या घटनेविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. कृतीचे ट्वीट Stuck in a lift😩.. surprisingly getting 3G!! Is that even possible in Mumbai??! 😱 #TestTweet.

 

कृतिच्या या ट्वीटवर आले फनी कमेंट्स
कृतिने ट्वीट करताच तिच्या फॅन्सचे फनी-फनी कमेंट आले. एका यूजरने लिहिले की,  "बड़े-बड़े देश में ऐसी छोटी-छोटी बातें होती रहती हैं..." तर एका यूजरने तिला सांगितले की, 'बरेली की बर्फी' किताब कहां से मिलेगीय तर काही यूजर्स तिच्या स्थितीविषयी विचारणा करत होते.
- कृतिने आपल्या काळजी करणा-या यूजर्सला सांगितले की, मी ठिक आहे, चिंता करु नये. माझी मॅनेजर मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेय. थोडे रेस्टलेस आणि रंगरी फील करतेय. लिफ्टमध्ये बंद असलेल्या कृतिला बॅगमध्ये एक चॉकलेट मिळाले आणि तिने कसाबसा तो वेळ घालवता. तिने चॉकलेट एन्जॉय करताना काही फोटोही पोस्ट केले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कृतिचे काही फोटोज...
 

 

बातम्या आणखी आहेत...