आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या सौंदर्यवतींचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर असा होता थाट, पाहा खास Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लॅक्मे फॅशन वीकनिमित्त सध्या सर्व सेलिब्रेटींची रॅम्पनर मांदीयाळी दिसत आहे. शोस्टॉपर म्हणून लॅक्मे फॅशन वीकमध्ये मॉडेल्सपेक्षा सेलिब्रेटींना जास्त प्राधान्य दिले जाते. आज लॅक्मे फॅशन वीकचा चौथा दिवस आहे. यावेळी सैफ अली खान, रितेश देशमुख, सुष्मिता सेन यांसारख्या कलाकारांनी रॅम्पवॉक केला. 

 

इतकेच नाही सुष्मिता सेनने नववधुच्या वेशात रॅम्पवॉक करत प्रेक्षकांची मने जिंकली. सुष्मिता सेनसह दिशा पाटणी, बिपाशा बासू, एक्स बिग बॉस कंटेस्टंट हिना खान, शाहिद कपूर, मीराज राजपुत, निधी अग्रवाल, क्रिती सेनन, शिल्पा शेट्टी यांसारख्या अभिनेत्री रॅम्पवर उतरल्या. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, लॅक्मे फॅशन वीक 2018 मध्ये रॅम्पवर उतरलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...